मा.सत्र न्यायालय, कोर्ट क्र १५,दिंडोशी कोर्ट,मुंबई यांच्या तर्फे पोक्सो मधील गुन्हेगारास २० वर्षाचा सक्षम कारावास आणि ५० हजारांचा दंड..

प्रतिनिधी- विजय परमार
बोरीवली :- दिनांक २२/०८/२०२४रोजी एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ४८६/२०१७कलम ३७८(ड),५०६(२),भादवी सह कलम ४,६,८,१२पोस्को. (Spl.Case No.९१/२०१८ आरोपी नामे शाहरुख अलीमुल्ला शेख .माननीय सत्र न्यायाधीश श्री.डी.जी.ढोबळे.कोर्ट क्रमांक १५ यांनी कलम ३७६(ड)भा..द.वी. अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास ५०,०००-/ रुपये द्रव्य दंड.
दंड न भरल्यास ३ महिने अधिक कारावास अशी शिक्षा सुनावली तसेच ४,६,८,१२ पोस्को अंतर्गत सुद्धा ३७६(ड)नुसार सजा देण्यात आली.
माननीय सरकारी अभियोक्ता म्हणून महाजन सर यांनी कामकाज पाहिलं तसेच तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनजय लिगाडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली. ( Under guidence and supervision of Sr police inspector Sudhir kudalkar) ही कारवाई झाली अशी माहिती सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com