पाचवड ते वाई जाणारे रोडवर प्रवाशाची बॅग जबरदस्तीने हिसकावुन जबरी चोरी करणा-या आरोपीस भुईंज पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– दिनांक ०९/०७/२०२३ रोजी रात्री ०८.०० ते ०९.०० वा. चे सुमारास पाचवड ते चाई जाणारे रोडघर, आसले गावचे हदितील पुलाजवळ एक बाई में तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे अथळ असणारी बैंग अबरदस्तीने हिसकाधून घेवून त्यामधील दोन मोबाईल, सोन्यांचे कुंडल, सोन्याचा गुरुमनी रोख रक्कम व कागदपत्रे असा एकूण १,६७,६९९/- रुपयाचा माल घेवून पळून गेले म्हणून वगैरे मजकुरचे दिले फिर्यादीवरुन भुईंज पोलीस स्टेशन येथे मु.र.नं २६२/२०२३ भादविस कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. श्री. समीर शेख (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती, बैचल दलाल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचिम, उप-विभागीय पोलीस अधिकारी, पाई विभाग, पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो. नि. रमेश गर्न यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण साम्प्रेचे पोलीस उप-निरीक्षक विशाल भंडारे, रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार नितीन जाधव, रविराज वर्णकर, रोमनाथ बल्लाळ, किरण निबाळकर, सागर मोहिते, राजेश कांबळे यांचे एक पथक तयार करण्यात आले होते.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील अंमालदार यांनी गुन्हा घडाने ठिकाणचे आसपासचे सुमारे १५ ते २० ठिकाणचे सीसीटीव्ही कंमें याचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच तांत्रिक विश्लेषणावरुन संशयीतांचे ठिकाण्यावाचत माहिती प्राप्त केली. प्राप्त माहितीवरुन नमुद पथकातील अधिकारी/ अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे पथकातील पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील, पोलीस अंगलवार शरद बेबले, नाना गुरव, प्रविण फडतरे, अमित माने, गणेश कापरे, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहित निकम, वैभव सावंत, ऑकार यादव यांनी परसबंदी, ता. वाई गावचे हद्दीतून ३ संशयीतांना दिनांक १४/०२/२०२४ रोजी ताब्यात घेतले.
त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले आजपर्यंत झाले तपासात आरोपींचे ताब्यातुन चोरीस गेलेला मोबाईल व इतर ४ मोबाईल फोन तसेच पिवळया धातुचे ४९२ कॉईन असा एकूण ५०,७००/- रुपये किंमतीच मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपींच्या ताब्यातुन सोन्यासारखे दिसणारे बनावट सोन्याचे कॉईन जप्त करण्यात आले असुन त्या अनुषंगाने गुन्हयाचा तपास चालु आहे तसेच गुन्हयातील पाहिजे महिला आरोपीचा देखील शोध सुरु आहे.
श्री. समीर शेख (भापोसे), पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बाळासाहेब भालथीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाई यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज पोलीस ठाण्याकडील सपोनि रमेश गर्ने, पो.उ.नि. अमित पाटील, पोउनि रत्नदिष भंडारे, पोउनि, विशाल भंडारे, पोलीस अंमलदार नितीन जाचच, शरद बेबल, प्रविण फडतरे, नाना गुरव, अमित माने, सोमनाथ चल्लाळ, रविराज वर्णकर, सागर मोहिते, किरण निवाळकर, गणेश कापरे, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहित निकम, वैभव सावंत, ओंकार यादव यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षका सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बाई यांनी अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदर आरोपींनी स्वस्तात सोने देतो म्हणून कोणाकडून पैसे घेवुन सोने न देता त्यांची फसवणूक केली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसेच भुईज पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन याची माहिती दयावी. तसेच अशा प्रकारच्या अमिषाला बळी पडू नये, चातुन आपली फसवणुक होवु शकते.
अटक आरोपीची नावे –
१) पटेल बरंट आदिवासी, रा. ग्राम कुडो, ता.जि. कटणी राज्य मध्यप्रदेश
२) भोला बयोसफार पारधी, रा. बदोश लाल पारभी, पारधी मोहल्ला, ग्राम बिरुहल्ली ता. रिठी, नितार्रा नि. फटणी, राज्य मध्यप्रदेश
३) चनक सुनिबेफ मराबी रा. रुनीबेग मरावी, वार्ड संख्या ०४, ग्राम कुडो, ता. जि. कटणी राज्य मध्यप्रदेश.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com