चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करुन त्याचेकडुन मिरज ग्रामीण पोलीस यानी गुन्हा उघड करुन २ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत.

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज
पोलीस स्टेशन मिरज ग्रामीण पोलीस ठाणेगु.प.ता वेळदि. १६.१२.२०२४ रोजी ०९.०० वा चे सुमारास फिर्यादी चे घरीअपराध क्र आणि कलम १५/२०२५ भा.द.वि. कलम बीएनएस कलम ३०५ गु.दा.ता वेळ१४,०१,२०२५ रोजी १५.२७ वाजताफिर्यादी नावयशोदा शैलेश बंडगर वय-२० रा भोसे ता मिरज जि सांगलीमाहिती कशी प्राप्त झालीमिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा सांगलीकारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारीमा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक श्री अजित सिद, सहा पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, किरण कांचळे, विकास भोसले, प्रदीप कुंभारअटक तारीख १४.०१.२०२५आरोपीचे नांय -निलेश आनंदा बंडगर वय-३३ रा. भोसे ता. मिरज, जि. सांगलीगुन्हयातील जप्त मुद्देमाल१) १,७०,०००/- रु. किंमतीचे साडे चार तोळयाचे सोन्याचे पंठण जुवाकिंञ,२) ५०,०००/- रु किमंतीचे सवा तोळे वजनाची सोन्याची चैन जुवाकिंञ.२,२०,०००/- रुपये एकूणहकीकत-मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, प्रणिल गिल्डा सो मिरज विभाग मिरज यांनी घरफोडीचा गुन्हयाचे अनुषंगाने बैठक आयोजित करुन मा. पोलीस निरीक्षक अजित सिद यांना चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाउन सुचना दिल्या त्या सुचनेप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अमंलदार याचे पथक करुन चोरी व घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले.दि. १४.०१.२०२५ रोजी गुरंन १५/२०२५ बीएनएस कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा फिर्यादी यांचे घरी कोणी नसलेले पाहून फिर्यादी यांचे उघड्या घरामध्ये प्रवेश करुन त्यांचे तिजोरीतील सोन्याचे चंठण व सोन्याची चैन चोरुन नेलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादी यशोदा शैलेश बंडगर यांनी सदरचा गुन्हा हा दीर निलेश आनंदा बंडगर याने केलेवायत संशय व्यक्त केला होता. त्या अनुशंगाने सदर गुन्यातील संशयीत इसम नामे निलेश आनंदा बंडगर वय-३३ रा. भोसे ना. मिरज, जि. सांगली याचा शोध घेऊन त्यास ताच्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावेळी पोहेकों किरण कांवळे यांनी त्याचे कब्जातून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले यर नमुद वर्णनाचे सोन्याचे घंठण व सोन्याची चैन दोन पंचा समक्ष जप्त करण्यांत आलेली आहे. पुढील गुन्हयाचे तपासकामी पोहेकॉ/४०७ कांबळे यांनी निलेश आनंदा बेडगर वयं-३३ रा, भोसे ता. मिरज, जि. सांगली यास दिनांक १४.०४.२०२४ रोजी अट्रैक करण्यात आली आहे.