कोयता बाळगल्याने नाशिक मध्ये व्यावसायिकास अटक…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

नाशिक : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने गुरुवारी दि.२ फेब्रुवारी 2023 केलेल्या कारवाईत एका फ्रुटी विक्री व्यावसायिकाकडून धारदार कोयता हस्तगत केला असून कोयता बाळगल्याप्रकरणी संशयित आदित्य संतोष सोळसे (वय २१, रा. तिवंधा लेन, जटारवाडा, भद्रकाली) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक शहर पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाला जुने तांबट तेन भद्रकाली, नाशिक येथे एकजण घेतली.

आदेशाचे उल्लंघन

यावेळी त्याच्यांकडे विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेला एक लोखंडी धारदार कोयता मिळून आला. त्यामुळे सोळसे याच्यावर शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात भद्रकाली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारदार हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून संशयित आदित्य संतोष सोळसे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट