बोरीवलीत शिवसेना शाखा क्रमांक- ११ तर्फे मोफत आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-दिप्ती भोगल

बोरीवली: बोरीवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शाखा क्रमांक- ११ च्या नगरसेविका सौ.रिद्धीताई भास्कर खुरसंगे यांच्या तर्फे विभागातील नागरिकांसाठी शेअर बाजार व म्युच्युअल फंड क्षेत्राचा २४ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे प्रमुख वक्ते श्री. निलेश तावडे यांचे व्याख्यान रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी श्री कृष्ण मंदिर हॉल, शांतीवन, बोरीवली पूर्व येथे सायंकाळी ६ ते ७ : ३० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आर्थिक साक्षरता अभियानाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट