बोरीवलीत भाजपा वार्ड क्र. ११ व सुमित घाग मित्र मंडळा तर्फे मकर संक्रांती निमित्त मोफत पतंग वाटपाचे आयोजन…

संपादक – दिप्ती भोगल

बोरीवली :भाजपा वॉर्ड क्र 11 व सुमित घाग मित्र मंडळ आयोजित नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत्री चे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही विभागातील लहान मुलांना मोफत पतंग वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
जेणे करून विभागातील लहान मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य यावे आणि त्यांच्या आनंदात माझा एक छोटासा वाटा असावा ह्या भावनेने ह्या छोटाशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वार्ड क्र. ११ चे समाज सेवक श्री.
सुमित महेश घाग यानी सांगितले .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com