बोरिवली रेल्वे पोलीसांनी हरवलेली बॅग शोधून मिळवून दिल्या असता प्रवासीयांनी रेल्वे पोलीसांचे मानले आभार..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

बोरिवली दि. 11/04/2025 रोजी ठाणे अंमलदार HC 3344 जाधव नोंद करतात कि, प्रवासी नामे सौरभ आलोक दुबे, वय- 37 वर्ष, व्यवसाय नोकरी, राह- 503, साँली टायर 1, बिल्डींग नं 1, पुनम गार्डन, मिरा रोड पुर्व, जि. ठाणे, मो.नं. 9930505933 यांनी दि. 11.04.2025 रोजी पोलीस ठाण्यात येवुन कळविले कि, ते त्यांच्या कुटुंबीयांसह दि. 11/04/2025 रोजी इंदौर येथे जाण्यासाठी अवंतिका एक्सप्रेस पकडण्यासाठी बोरीवली रेल्वे स्टेशन फलाट क्र. 6 वर मधल्या ब्रिजच्या खाली गाडीची वाट पाहत बसलेले असताना 20.30 वा. ते 20.45 वा च्या दरम्यान त्यांची सँकसँग मिळून आली नाही . त्यात अंदाजे 3,00,000/- रूपये असलेले सोन्याचे दागिने व 2 लॅपटॉप किंमत अंदाजे 1,00,000/- असे एकुण 4,00,000/- रूपयेचे व इतर सामान होते. सदर बॅग ही फलाट नंबर 6 वर प्रभारी अधिकारी psi वरणे,psi दुबे , स्टेशन ड्यूटी कामी असलेले HC 672 शेख , wpc 2395 जाधव ,व db स्टाप यांनी शोध घेतला असता सदरची बॅग मिळून आली असून सदर सँकसँग खात्री करून प्रवासी नामे सौरभ आलोक दुबे, वय- 37 वर्ष, व्यवसाय नोकरी, राह- 503, साँली टायर 1, बिल्डींग नं 1, पुनम गार्डन, मिरा रोड पुर्व, जि. ठाणे, मो.नं. 9930505933 यांच्या ताब्यात दिली असता प्रवास्याने रेल्वे पोलीसांचे मानले आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट