पालघर मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेचे माननीय संस्थापक /अध्यक्ष मा.श्री.राहुल अर्जुनराव दुबाले साहेब. तसेच मा. राज्य सचिव. मा. श्री.योगेश कदम साहेब यांच्या विचारधाराच्या मार्गदर्शनाने व
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यशस्वीरित्या आठव्या वर्षात पदार्पण करत आहे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात संघटना पोचून प्रत्येक पोलीस परिवाराच्या अडचणी सोडवण्यासाठी ही संघटना कटिबद्ध राहील तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असंच कायम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पाठीशी राहू द्या मी नक्कीच आपल्या ऋणात राहील.




महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा मुंबई/ पालघर जिल्हाध्यक्ष मनीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 08 वा वर्धमान वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर पालघर आंबेडकर नगर टेंभोडे पालघर (प ) येथे राबविण्यात आला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे तमाम पदअधिकारी / सदस्य जसे सल्लागार संजय राऊत. ता. अध्यक्ष. संदेश मोरे साहेब सचिव. किरण पाटील साहेब. कार्याध्यक्ष. स्वामीनाथ निशाद साहेब. संघटक. अमोल गायकवाड साहेब. तसेच समस्त पदाधिकारी /सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अशी माहीती
मंगेश अ. उईके
पालघर जिल्हा महासचिव
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com