बिबवेवाडी पोलीसानी दारू विकणाऱ्या संगीता नानावत हल्ला घेतले ताब्यात..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

आज रोजी गस्त दरम्यान नाज पान शॉप च्या पाठीमागील बाजूस गंगाधर रोड बिबवेवाडी पुणे येथे एक महिला यांच्यावरती दारूची रेड करण्यात आली असून,
पाच हजार रुपये किमतीची 50 लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे.
तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे.
सदर महिला आरोपी नामे, संगीता अविनाश नानावत. वय 35 वर्ष यांना महिला पोलिसा समक्ष ताब्यात घेण्यात आले असून, पुढील गुन्हा दाखल कारवाई करत आहोत.
आदरपूर्वक सादर. (शंकर साळुंखे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट