म्हसळा, तळा ,श्रीवर्धन, माणगांव आणि रोहा तलाठी व सर्कल कार्यालयाच्या नुतन इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजन..

प्रतिनिधी-महेश देवाळे
श्रीवर्धन :- श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा, तळा, श्रीवर्धन, माणगाव, रोहा येथील तलाठी व सर्कल कार्यालयाच्या नूतन इमारतींच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला.

मतदार संघातील प्रशासकीय सुविधांना बळकटी देणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यास आ.श्री. अनिकेतभाई तटकरे, महायुतीचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com