भिवंडीतील अशोकनगर येथील जैन मंदिरातून चोरी करणाऱ्या आरोपीला केवळ १२ तासांत शांतीनगर पोलीसानी अटक करून १.८५ लाखांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

0
Spread the love

सदर आरोपीवर यापूर्वी मंदिर चोरीचे ३ गुन्हे आणि उत्तरप्रदेशात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त श्री. शशीकांत बोराटे व मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट