भिवंडीत शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्षह्यांच्या कडे तक्रार करताचं मिळाला न्याय…?

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

भिवंडी शहर: दिनांक १७ मार्च २०२३ रोजी भिवंडी शहर विविध विभागातील १२ महिलांचे एका मुजोर कंपनी मालकाने ५ ते ६ महिन्यांपासून पगार अडवून ठेवला होता. त्यांनी जिजाऊ संस्थेकडे संपर्क करताच समाजसेवक राज पाटील, पंकज पवार, कैलास भोईर, रुपेश भोईर, निशाल भोईर व जिजाऊ टीमने स्वतः जाऊन त्या महिलांना त्यांचा हक्काचा पगार मिळवून दिला.
हे कार्य जिजाऊच, सामाजिक न्याय व हक्काच! असे ते म्हणाले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट