भरतशेठ गोगावले याना रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:

भरतशेट गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद न भेटल्या ने कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर रात्री 12:30 दरम्यान टायर्स जाळुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तरी मुंबई गोवा महामार्गावरील 10 किलोमीटर ट्रापिक जाम हायवे ट्रापिक
पोलीस कॉन्स्टेबल 1847 दीपक बल्लाळ
पोहवा 1329 परेश मोरे,
पोहवा 1
289 परेश मोरे,
पोहवा 962 वाघ
घटनास्थळी दाखल होवून मुंबई जाणारी लाईन त्यांच्याकडून सुरू करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट