बेकायदेशीर देशी विदेशी दारूची विक्री करणारा अजय चिचघरे गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात..

सह संपादक -रणजित मस्के
गडचिरोली


1) पोलीस स्टेशन: गडचिरोली
2) जिल्हा:- गडचिरोली
3) अप. क्र. : 495/2025 कलम 65 (अ), 65 (ई), 83, महा. दा.का.
4) फिर्यादीचे नाव: सपोनि, विजय शामराव मुसनवार, वय 42 वर्षे, नेमणुक पो. स्टे. गडचिरोली मो.क्र. 8378808586
5) आरोपीचे नाव:- 1) निखील श्रीकृष्ण हिंगे, यय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. डीवर वाडा ता. मोहाडी, जि. भंडारा ह. मु. अजय चिचघरे यांचे राहते घरी, खरपुंर्डी ता. जि. गडचिरोली,
पाहीजे आरोपी नामे- 2) अजय अरूण चिचघरे, वय 23 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. खरपुंडी ता. जि. गडचिरोली
6) घटनास्थळ :- मौजा खरपुंडी 07 किमी पूर्व
7) घटना ता. व वेळ:- दि. 06/07/2025 चेथे 04/48 वा. ते 05/50 वा. दरम्यान
8) दाखल ता. व वेळ:- दि. 06/07/2025 चे 11/24 वा.
9) मिळालेला माल :-
1) 2,80,000/-रू. खाकी रंगाचे खरड्याचे बॉक्समध्ये प्रत्येकी एका बॉक्समध्ये 100 नग असे एकुण 40 खरड्याचे बॉक्समध्ये 4000 नग प्रत्येकी 90 एमएल मापाचे रॉकेट संत्रा देशी दारू कंपनीच्या सिलबंद
प्लास्टिकच्या निपा ज्यावर बॅच क्र. 079 MAY 2025 असे कागदी प्रिंटेड लेबल असलेले ज्याची प्रती निप अवैधरित्या विक्री किंमत 70/-रू. प्रमाणे
2) 50,400/-रू. खाकी रंगाचे खरड्याचे बॉक्समध्ये प्रत्येकी एका बॉक्समध्ये 24 नग असे एकुण 07 खरड्याचे बॉक्समध्ये 168 नग प्रत्येकी 500 एमएल मापाचे हायवर्ड 5000 प्रिमीयम स्ट्रॉग बियर कंपनीचे
सिलबंद टिन ज्यावर बँच क्र. 183 दि. 27/06/2025 असे प्रिंट असलेले ज्याची प्रती टिन अवैधरित्या विक्री किंमत
300/-रू. प्रमाणे
3) 14,400/-रू. एका खाकी रंगाचे खरडयाचे बॉक्समध्ये 48 नग प्रत्येकी 180 एमएल मापाचे रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनीच्या सिलबंद काचेच्या निपा ज्यावर बॅच क्र. 0678 दि. 04/06/2025 असे कागदी
प्रिंटेड लेबल असलेले ज्याची प्रती निप अवैद्यरित्या विक्री किंमत 300/-रू. प्रमाणे
4) 50,000/-रू. एक जुना वापरता काळ्या रंगाचा आयफोन कंपनीचा स्मार्टफोन पिन-लॉक असलेला
किंमत अंदाजे
5) 8,000/-रू.एक जुना वापरता विवो कंपनीचा स्मार्टफोन IMEI क्र. 869329056517819,
869329056517801 असे असलेला किंमत अंदाजे
6) 4,50,000/-रू. एक जुनी वापरता पांढ-या रंगाच्या मारोती सुझुकी रिट्झ एमएच 12 एनबी 0675 कंपनीच्या चारचाकी वाहन समोर मागे नंबर प्लेट असलेले व चाबी असलेले किंमत अंदाजे
असा एकुण 8,52,800/- रू. किंमतीचा मुददेमाल
10) दाखल अधिकारी: मपोउपनि आरती सासवडे, नेमणुक पोस्टे गडचिरोली.
11) तपासी अधिकारी:- पोउपनि दिपक मोहिते, पो. स्टे. गडचिरोली 9881854576
थोडक्यात हकीगतः-
याप्रमाणे आहे की, घटना ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे पोस्टॉफसह व पो.स्टे. स्टे.डा. क्र. 09/2025 वेळ 01/41 वाजता नोंद करून नाईट गस्त चेकिंग पेट्रोलिंग करीत असतांना, मुखबीरच्या खबरेनुसार मौजा खरपुंडी नाका येथे आम्ही पोस्टॉफ आपआपले अस्तित्व लपवुन बसले असता काही वेळानंतर इसम नामे अजय चिचघरे हा आपल्या ताब्यातील वरील वर्णनाचे चारचाकी वाहनाने मौजा व्याहाड कडुन गडचिरोली-खरपुंडी मार्गे समोरून येणा-या संशयीत चारचाकी वाहनास हात दाखवुन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालक वाहन न थांबविता भरधाव वेगाने खरपुंडी
गावाकडे निघुन गेला. त्याचा पाठलाग केला असता नजर चुकवुन मौजा खरपुंडी येथे अजय चिचघरे याचे घरासमोर गेटच्या आतमध्ये वाहन उभी असलेली दिसुन आल्याने सदर वाहनाची तसेच त्याचे घराची व आजुबाजुच्या परीसराची प्रोव्हीबाबत पंचासमक्ष झडती घेतली असता. वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष सविस्तर घटनास्थळ पंचनामा नोंदवून घटनाक्रमानुसार ई साक्ष अँपद्वारे SID क्र. 2520672097588374 प्रमाणे व्हिडीओ रेकॉर्डींग केले. अशा फिर्यादीचे लेखी फिर्याद वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.