पत्नीला व मुलाला पाठवत नाही म्हणून आजीसासूला गाडी खाली चिरडून खून करणार्या फरार जावयाला केले जेरबंद..
उपसंपादक- रणजित मस्के
सातारा :– पुसेगाव पोलीस ठाणेच्या हचीतील दरूज या गावी पत्नी व मुलाला पाठवत नसलेच्या कारणावरून नातजावयाने चिडून जावून सासरचे घरातील लोकांशी भांडण करून आजेसासू शालन शंकर आवळे रा. दरून ता. खटाव जि. सातारा हिचेकडे रागाल बधून “जे होतय ते ह्या म्हातारी मुळेच होतय, हिला जिवंत ठेवत नाही” असे माणून नातनावपाने त्याचे ताब्यातील इंडिका कंपनीची गाडी क्रमांक एस एच ४७-एन १९३३ ही धालू करून गाड़ी पाठीमागे घेवुन पुन्हा जोरात पुढे घेवून आजेसासूच्या अंगावर चारचाकी गाडी घालून आजेसासूस गंभीर जखमी करून ठार केलेची घटना घडली होती.
त्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणेस दिनांक १३.०५.२०२४ रोजी खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता घटना घडलेनंतर सदर गुन्हयातील आरोपी सागर संपत उमापै गुळ रा. राजाचे कुर्ले ता खटाव जि. सातारा साध्या रा. गंगापुर शिवनगर आनंदकॉलनी नाशिक ता. जि. नाशिक हा फरारी झाला होता.

सपोनि आशिष कांबळे यांनी गुन्हा दाखल होताच घडले प्रकाराबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव श्रीमती सोनाली कदम यांना घटनेची माहीती दिली. करीष्ठांनी दिलेले मार्गदर्शन व सुधनानुसार पोलीसांनी तपासाला सुरुवात केली असता आरोपी सागर उमापे हा कुटुंबासह दिल्ली, हरीयाणा या परीसरात असलेची माहीती मिळालेने त्याचे तपासकामी एक पथक दिल्ली येथे रवाना केले होते मात्र पोलीसांची चाहून लागलेने आरोपी दिल्ली येथून नाशिक मार्गे सांगलीकडे जात असलेचे तांत्रिक माहीतीतून पुढे येत होते. त्यानुसार दुस-या तपासपथकाने पुणे सातारा कराड महामार्गावर सापळा रचून आरोपी सागर संपत उमापे वय २४ वर्षे मुळ रा. राजाचे कुर्ले ता खटाव जि. सातारा सध्या रा गंगापुर शिवनगर आनंदकॉलनी नाशिक ता. जि. नाशिक यास कराड येथील एस.टी. स्टॅन्ड येथून ताब्यात ध्रुवन सदर गुन्हयाचे कामी दिनांक १८.०५.२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि आशिष कांबळे हे करीत आहेत.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती सोनाली कदम, उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळे, सफौ. सुधाकर भोसले, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनिल अब्दागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, तुषार बाबर पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगदाळे, अविनाश घाडगे, अमृता चव्हाण यांनी गुन्हा उघडकीस आणणेसाठी मदत केली आहे. त्याबाबत सर्व अधिकारी, अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com