पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी अध्यक्ष श्री.सम्मेद तरटे यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी शहर पोलीस ठाण्यात भेटवस्तू वाटप..

उपसंपादक-रणजित मस्के
बार्शी :-पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका अध्यक्ष सम्मेद तरटे यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे घड्याळ ही भेटवस्तू देण्यात आली.

शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तरटे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कुकडे म्हणाले की असेच तुमच्या हातून,तुमच्या टीमच्या माध्यमातून पोलीस बांधवांना बंदोबस्तातून सहकार्य लाभो अशी अशा व्यक्ती केली.
यावेळी संघाचे तालुका उपाध्यक्ष रमेश कानडे,शहराध्यक्ष ऋषिकेश देवधरे,कासारवाडीचे प्रशांत गुंड,बळवाडी महिला अध्यक्ष वर्षा तरटे सदस्या ज्योती उबाळे तसेच सर्व बार्शी शहर व तालुक्यातील पदाधिकारी सदस्य आदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com