क्रांतीनगर येथे बालवीर क्रीडा मंडळाचे नवरात्रोत्सवाचे ४९ वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

गिरगांव : – नवरात्रोत्सवात नऊ प्रकारच्या देवीचे साडीचे रंग पहावयास मिळाले .

मूर्तिकार भाई पारकर (केळेवाडी ) आणि सजावट श्री पद्माकर पालयेकर आणि मंडळातील सर्व सदस्य व सर्व कार्यकर्ते यांचे विशेष योगदान लाभले.

5 ऑक्टोबर 2024 रोजी देवीचा हळदीचा आयोजन केले होते.

6 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळागौरी आयोजन केले होते.

8 ऑक्टोबर 2024 रोजी लोकमान्य मल्टि को. ऑप. सोसायटी. लि. यांच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता .

11 ऑक्टोबर 2024 अष्टमीचा होमचे आयोजन केले होते .

12 ऑक्टोबर 2024 रोजी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते.

अशा प्रकारे मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आणि ते अतिशय उत्साहात संपन्न झाले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट