बळीवंश सुराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र संयुक्त कुणबी स्वराज्य प्रतिष्ठान टेमघर दीनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा संपन्न..

प्रतिनिधी-मंगेश घडवले
मुंबई ;
ओम ज्ञानदीप मंडळ कार्यालय हॉल नरिमनभाट नगर जुनी प्रभादेवी मुंबई येथे रविवार १२ मार्च २०२५ रोजी दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.




प्रमुख पाहुणे चंद्रकांतजी मोरे साहेब (उप सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय )
६ मार्च २०२५ छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे बळीवंश सुराज्य कलामंच आयोजित जगाचा पोशिंदा या नाटकाचे लेखक दामोदर लोंडे,
दिग्दर्शक दिलीप खापरे,
रंगभूषा व निर्माता रमाकांत घाणेकर,
संजय शिरशेकर, नंदकुमार जाधव सुनील घाणेकर, सरिता सुर्वे, भरत पेजे,विजय खापरे,राजेश तोस्कर,विनोद घाणेकर, सुयोग बहुतुल्ये, निलाक्षी लोंडे
तसेच संघटनेचे शिलेदार रमेश खोचाडे, प्रसाद भुवड, अरुण भुवड, जनार्दन डिके, विश्वनाथ भुवड, देवेन्द्र भुवड, कमलेश सोडे, वैभव घडवले, दीपक लांबे, गजानन सोडे, उपस्थित होते. गजानन केंबळे यांनी आभार व सूत्रसंचालन मंगेश घडवले यांनी केले.