बदलापूर येथे कुणबी उद्योजक लॉबी दीनदर्शिका २०२५ चे प्रकाशन..

बदलापूर:
प्रतिनिधी-मंगेश घडवले
कुणबी समाजाचे सुपुत्र मुरबाड विधानसभा विद्यमान आमदार सन्माननीय श्री किसन कथोरे साहेब यांच्या हस्ते दीनदर्शिका प्रकाशित.


कुणबी समाजातील शोध व्यवसायिकांचा या संकल्पनेतून कुणबी उद्योजक लॉबी चे प्रमुख जणू कुणबी समाजाचा गुगल असे सर्वसामान्य नेतृत्व श्री अजित गंगाराम गोरुले यांच्या उपस्थितीत तसेच सुरक्षा पोलीस टाइम्स पत्रकार मंगेश घडवले, समीर गावणंग, सुनील बाईत तसेच कुणबी उद्योजक लॉबीचे पदाधिकारी, हितचिंतक या क्षणी उपास्थित होते.
कुणबी उद्योजक लॉबीचे प्रमुख अजित गोरुले यांनी दिनदर्शिका प्रकाशन करतेवेळी कुणबी व्यावसायिक डायरी चे प्रकाशन देखील होळीपूर्वी केले जाईल आणि त्याकरिता कुणबी समाजातील छोट्या मोठ्या व्यवसायिकासोबत लोकप्रतिनिधीनी देखील सहकार्य करावे असे आवाहन केले.