नवी मुंबई कोपरखैरणेयेथे अंतोष शिंदे आणि निलेश शिंदे यांच्या वतीने आयुष्मान भारत कार्ड कॅम्पचे आयोजन..

उपसंपादक-रणजित मस्के
नवी मुंबई:– मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी नवी मुबंई कोपरखैरणे येथे समाज सेवक श्री. अंतोष्णीवाल शिंदे व निलेश शिंदे यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत कार्ड काढुन देण्याचे कॅम्प आयोजित करण्यात आले होते.
या कॅम्प मध्ये
शिंदेवाडी गावातील मुंबई येथे राहणारे नागरिक श्री रंगराव शिंदे, विजय शिंदे ,सखाराम शिंदे, प्रताप शिंदे, अक्षय शिंदे, मानसिंग शिंदे, सचिन शिंदे, दादासो शिंदे, अक्षय शिंदे, नाना शिंदे, तुषार शिंदे, वेदांत शिंदे, ब्रम्हदेव शिंदे विशाल शिंदे, तसेच सातारा, कोल्हापूर आणि विभागातील असंख्य नागरिकांनी या आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प चा लाभ घेतला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com