बूलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरीकांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात कोंढवा पोलीसांची धडाकेबाज कारवाई…
सह संपादक- रणजित मस्के पुणे दि.०१/०३/२०२५ रोजी पासून सुरू होणा-या रमजान महिन्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलीसां कडून कोंढवा परिसरात दि.२८/०२/२०२५ रोजी...
