Surakshapolicetimes

करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाकडुन चोरीच्या यामाहा RX-१००, KTM Duke, सुझुकी, टीव्हीएस MAX – १०० कंपनीच्या १५ मोटरसायकली व गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटरसायकलीअशा एकुण ७ लाख रुपये किंमतीच्या एकुण १८ मोटरसायकली जप्त..

सह संपादक- रणजित मस्के कोल्हापूर ; पोलीस ठाणेकरवीर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं व कलमफिर्यादी नांव व पत्तागुन्हा रजि. नं....

भावाचे पहिले पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून निर्घृण खुन करुन तीचे ५ महीने मुलास पळवुन पसार झालेल्या आरोपीस २३ वर्षानंतर डोबीवली येथुन अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश..

सह संपादक- रणजित मस्के डोंबिवली ; तक्रारदार महम्मद फिरोज महम्मद इंद्रीस अन्सारी यांनी त्यांची पहिली पत्नी शवाना परवीन हीचा त्याचा...

हाफ मर्डर मध्ये पाहिजे आरोपीतांकडुन एम.आय.डी.सी.पो.स्टे. पोलीसांनी चोरीच्या मोटारसायकल केल्या हस्तगत.

सह संपादक- रणजित मस्के जळगांव ; जळगाव जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी गांजा माल विक्री करणारे २ आरोपी जेरबंद ९६८ ग्रॅम गांजा केला जप्त..

सह संपादक- रणजित मस्के सांगली : पोलीस स्टेशन मिरज शहर अपराध क्र आणि कलम ११३/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव फिर्यादी नाव...

लोणी काळभोर पोलीसानी महिलेचा विनयभंग, केलेल्या आरोपीच्या व२४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र केले दाखल..

सह संपादक - रणजित मस्के पुणे : दि.१७/०३/२०२५ रोजी, एका इसमाने लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेचा हात हातामध्ये...

” जिद्द, मेहनत आणि यशाची विजयगाथा,दुर्गवाडी येथील कु संकेत सुनिल तांबे याची महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये निवड

राजापूर : सुशिल तांबे :  राजापूर तालुक्यातील कशेळी गावामधील दुर्गवाडी येथील कु संकेत सुनिल तांबे याची महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF)...

सर जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई यानी बस मध्ये मोबाईल व पर्स चोरी करणारे ५ सराईत आरोपीतांना अटक करून ५३ मोबाईल केले हस्तगत..

सह संपादक- रणजित मस्के मुंबई : सर जे जे मार्ग पोलीस ठाणे च्या हददीत दिनांक ०१/०३/२०२५ रोजी फियार्दी नामे संदेश...

महाड वरंध घाटात महाड रामदास पठार एस.टी. दरीत पलटी झाल्याने १७ प्रवाशी गंभीर जखमी..!

उप संपादक- राकेश देशमुख महाड : शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ४ ; ४८ दरम्यान वरंध घाटात महाड...

मनी लाँडरिंग मध्ये आपले नाव असल्याचे सांगून एका वयोवृद्ध महिलेची २० कोटीची फसवणूक..!

प्रतिनिधी-अरविंद पांडे मुंबई : सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम; मुंबईतल्या ८६ वर्षीय महिलेची २० कोटींची फसवणूक…! Digital Arrest Scam: मागच्या...

गोंदिया जिल्हा “पोलीस दादालोरा खिडकी योजना” अंतर्गत “निशुल्क भव्य मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन…!

सह संपादक- रणजित मस्के गोंदिया ; पोलीस दादालोरा खिडकी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस दल द्वारा आयोजित रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट...

रिसेंट पोस्ट