मराठी भाषा दिनानिमित्त १ हजार गाणी गाण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबाबत चिकित्सक समुह शिरोळकर हायस्कूलचे राज ठाकरेंकडुन आभार..
संपादिका - दिप्ती भोगल मुंबई ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभा अंतर्गत चिकित्सक शाळेने मराठी भाषादिना निमित्त सलग एक...