अज्ञात महिलेचा मृतदेह गोणीत भरून मोखाडा – जव्हार वाघ नदीच्या पुलाखाली मिळून आल्याची माहीती देण्यास मोखाडा पोलीसांचे आव्हान..
उपसंपादक-मंगेश उईके पालघर: वरील महिलेचा मृतदेह मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोखाडा-जव्हार रोडवरील वाघ नदीचे घाटकर पाडा पुला खाली गोणी मध्ये...