परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोक दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद
उपसंपादक-मंगेश उईके पालघर; कु.सानिका घरत या विद्यार्थींनीस तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले हे माझ्या आयुष्यातील आणि जीवनातील लोक दरबारामधील अतिशय...