Surakshapolicetimes

पोलीस परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार महाराष्ट्र पोलीस संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले ..!

उपसंपादक मंगेश उईके महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनानेनानावटी हॉस्पिटलचाजाहीर निषेध केला कारण कै. अरविंद अर्जुन गवळी पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर उपचारादरम्यान केलेल्या...

सिंहगड कॉलेज परीसरात कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरवणा-या आरोपीस भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद

सह संपादक - रणजित मस्के पुणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी सकाळी ०५/३० वा. चे सुमारास चंद्रागण कॅपिटल या इमारतीचे मुख्य इमारतीचे...

महिला आयोग आपल्या दारी” – महिलांच्या न्यायासाठी एक ठोस पाऊल !

सह संपादक - रणजित मस्के पुणे आज पासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा सुरु करताना, "महि...

खंडणी विरोधी पथक २ ने उत्तमनगर पो.स्टे. चे खुनातील पाहीजे आरोपी सतिश खडके यास ४८ तासात केली अटक

सह संपादक- रणजित मस्के पुणे इसम नामे नारायण पांडुरंग मानसकर वय ७४ वर्षे, रा. बिबवेवाडी पुणे यांची शेती मु.पो. सांगरुन...

स्थानिक गुन्हे सांगली यांनीएम.आय.डी.सी. येथील खूनाचे गुन्हयातील आरोपीस केले जेरबंद

सह संपादक - रणजित मस्के सांगली पोलीस स्टेशन अपराध क्र आणि कलम फिर्यादी नाव एम.आय.डी.सी. कुपवाड ५२/२०२५ बी.एन.एस. कलम 203...

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून अवैधरीत्या वाळू चोरी व वाहतूक करणा-यांवर कारवाई, एकूण ८,२४,०००/- रु. चा वाळू व डंपर असा मुद्देमाल जप्त.

सह संपादक - रणजित मस्के सांगली पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज अपराध क्र आणि कलम गु.र.नं. ८४/२०२५...

अमरावती ग्रामीण जिल्हयातील २२ पोलीस स्टेशनचा ४७ लाख रूपयाचा दारूबंदीचा मुद्देमाल केला नष्ट..

सह संपादक - रणजित मस्के अमरावती मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांचे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय अन्वये...

महिलेच्या पर्समधुन १ लाख ४० हजार रुपयाचे दागीने चोरणारे चोरटे मौजपुरी पोलीसांनी केले जेरबंद

सह संपादक - रणजित मस्के जालना सविस्तर हकीकतः- पोलीस ठाणे मौजपुरी जि.जालना येथे फिर्यादी नामे दत्ता सर्जेराव मापारे रा. सातोना...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पालघर (पुर्व) बौद्ध वस्तीला रस्त्याच्या दोन्ही बाजुला कमानीचे पालघर खासदार मा. श्री.सावरा यांच्या हस्ते उदघाटन ..!

उपसंपादक : मंगेश उईके प्रमुख अतिथी मा. श्री. डॉ. हेमंत खासदार पालघर जिल्हा.मा. श्री. राजेंद्र गावित आमदार पालघर विधानसभा विशेष...

विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटर लोकार्पण सोहळा करिता वाहतुकीत बदल

कल्याण ठाणे प्रतिनिधी- विश्वनाथ शेनोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेय्या कार्यक्षेत्रातील कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे हद्‌दीन दि. १३/०४/२०२५ रोजी सायंकाळी १९:३० वा. कल्याण...

रिसेंट पोस्ट