डी. टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा कार्यालयाचे शानदार उद्घाटन
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अविरत लढणारा एकमेव अवलिया लातूर : दिनांक 11 नोव्हेंबर 2021रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे...