मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायत वाल्मिकीनगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दण दणीत विजय..
प्रतिनिधी- अभिजित माने मंडणगड: 22 डिसेंबर २०२१ रोजी मंडणगड तहसिल कार्यालयात मतमोजणीचा कार्यक्रम संपन्न झाला. वाल्मिकनगर ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक १...
