गावकऱ्यांची जुनी भांडी,दागिने नविन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या सासु-सुनेला नेरळ पोलीसांनी केले जेरबंद…
रायगड : दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी कर्जत तालुक्यातील मोहाचीवाडी गावकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या त्या सासू सुनेला नेरळ पोलिसांकडून अटक करून...