भाजप खासदार मा.श्री. मनोज कोटक यांच्या निधीतून भांडूप,विक्रोळी, घाटकोपर (प.) क्षेत्रात विविध कामाचे भूमिपूजन संपन्न…!
शनिवार दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी मा.खासदार मनोज कोटक यांच्या निधीतून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील विविध कामांचे भूमीपूजन...