महाराष्ट्रात स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीसांची अतिउल्लेखनीय कामगिरी 76 लाख रु.किमतीचा गुटखा केला जप्त…
प्रतिनिधी-रणजित मस्के धुळे : दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त....