ज्वेलर्सचे दुकान फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपींना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक…
प्रतिनिधी-रणजित मस्के नंदुरबार: गुरूवार दिनांक 20/10/2022 शहादा येथील ज्वलेर्सचे दुकान फोडणाऱ्या 02 आरोपीतांना 24 तासाच्या आत 5 किलो चांदीच्या मुद्देमालासह...