धुम स्टाईलने मोटारसायकलवरून येऊन जबरदस्तीने गळ्यातील सोन्याचे दागीने खेचुन नेणारे अट्टल चैन चोरास हिंजवडी पोलीसांनी केली अटक …
प्रतिनिधी-रणजित मस्के हिंजवडी: दिनांक ९/१२/२०२२ रोजी मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस तपास पथकाची अतीशय उल्लेखनीय कामगीरी दिनांक २३/११/२०२२ रोजी २०:१५ वा....