महाड मध्ये शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची बाजी…
४८ पैकी शिंदे गटाकडे ३० तर महाविकास आघाडीकडे १८ ग्रामपंचायती..
प्रतिनिधी-रेश्मा माने महाड: महाड तालुक्यात आज झालेल्या ४८ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीमध्ये शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला यश मिळाले असले तरी महाविकास आघाडीने...