चारचाकी वाहन चोरी करणारा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 2 लाख रुपये किमतीचे वाहन हस्तगत जप्त..!!
प्रतिनिधी-रणजित मस्के नंदुरबार: दिनांक 13/12/2022 रोजी सांय 05/00 ते दिनांक 14/12/2022 रोजी रात्री 80/00 वा. दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील...