वकीलाचे अपरहरण करुन खुन करणाऱ्या ०३ आरोपींना देंगलुर जि. नांदेड येथुन पिंपरी चिंचवड गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात…
प्रतिनिधी-राकेश देशमुख पिंपरी चिंचवड: दिनांक ३१/१२/२०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात वकीली व्यवसाय करणारे अॅडव्होकेट श्री. शिवशंकर दत्तात्रय शिंदे, वय ४५...