अल्युमिनियम कंडक्टर ताराचे बंडल व इलेक्ट्रिक खांबास लावण्यात येणारे ईतर साहित्य असा एकुण किंमती 4,75,000/- रुपयांचा मुद्येमाल गोंदिया गुन्हे शाखेने केला जप्त..
सह संपादक रणजित मस्के गोंदिया 🔹.. याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, तक्रारदार श्री. सुमितसिंग प्रितपालसिंग बग्गा वय 37 वर्ष रा....