लग्न समारंभात चोरी केलेले २६ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त हिंजवडी पोलीस तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी…
उपसंपादक-रणजित मस्के पुणे : दि. ०६/१२/२०२२ रोजी आर्थिक हॉटेलमध्ये लग्न समारंभातून कोणीतरी अज्ञात चोरटयाने लग्नातील लोकांची नजर चुकवुन लग्नातील मुलीकडील...