स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडक कारवाई.. घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन चोरीस गेलेल्या मालापैकी १,६६,५८० मुद्देमाल व गुन्हयात वापरेलेली पिकअप जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के सातारा : दिनांक १०/०१/२०२३ रोजीचे २३०० ते ११/०१/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. सुमारास फिर्यादी यांचे महाबळेश्वर येथील काम...