Surakshapolicetimes

दागिन्यांना वाटेकरू होऊ नये यासाठी शक्कल लढवली सासरा गावी जाताच जावयाने त्यांचे घर फोडले

उपसंपादक - रणजित मस्के मुंबई, सासऱ्याकडे असलेले दागिने तिघी बहिणींमध्ये वाटप होण्याऐवजी ते सर्व आपल्यालाच मिळावे यासाठी एका जावयाने शक्कल...

महाड सकल मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश तर्फे भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन संपन्न. .

प्रतिनिधी राकेश सुरेश देशमुख महाड जाणता राजा चषक व सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई एकनाथ शिंदे यांची बिरवाडी येथे लग्न सोहळ्याला हजेरी…

प्रतिनिधी-राकेश देशमुख महाड:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई एकनाथ शिंदे यांनी आज बिरवाडी येथे एका लग्न सोहळ्यासाठी उपस्थिती...

भिवंडीत शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्षह्यांच्या कडे तक्रार करताचं मिळाला न्याय…?

उपसंपादक - रणजित मस्के भिवंडी शहर: दिनांक १७ मार्च २०२३ रोजी भिवंडी शहर विविध विभागातील १२ महिलांचे एका मुजोर कंपनी...

चिलाईवाडी खुन प्रकरणातील दोन आरोपी अटक वकील आरोपीचा शोध सुरु…

उपसंपादक - रणजित मस्के पंढरपूर : मा. पोलीस अधिक्षक सो श्री शिरीष सरदेशपांडे सो व अपर पोलीस अधिक्षक सो। श्री...

मा. पोलीस महासंचालक यांचे हस्ते मि. भा.व.वि. पोलीस आयुक्तालयांतर्गत नायगांव पोलीस ठाण्याचे उद्घाटन…

उपसंपादक - रणजित मस्के नायगाव : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत आज दिनांक १०/०३/२०२३ रोजी मा. श्री. रजनिश सेठ, पोलीस महासंचालक,...

सोलापुरात हरणा नदितुन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के सोलापुर : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी वळसंग मौजे मुस्ती ता. दक्षिण सोलापूर येथील हरणा नदीपात्रातून अवैध...

महिलेची चैन खेचून पळुन जाणाऱ्या आरोपीस वडाळा टी टी पोलीसांनी अटक करुन महिलेस केली परत…

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई: शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी वडाळा टी टी पोलीस ठाणे हद्दीत काझी गारमेंट जवळील रस्त्यावरून ,जाणाऱ्या...

पंढरपूर येथे यारी व्दारे अवैध वाळू उपसा करणा-या ०२ वाळू पॉईंटवर कारवाई करून ०२ ट्रॅक्टरहेड यारी मशिन, ०१ टेम्पोट्रक वाहन व वाळू साठ्यासह एकूण १६ लाख १२ हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त…

उपसंपादक - रणजित मस्के सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप त्यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई...

दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या धारदार घातक चॉपर बाळगणा-या तडीपार इसमांस केले हत्यारासह जेरबंद…

उपसंपादक - रणजित मस्के नाशिक : मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत...

रिसेंट पोस्ट