Surakshapolicetimes

हायवेला कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी हिंजवडी पोलीसांचे जाळयात, ६ गुन्हे उघड…

उपसंपादक - रणजित मस्के पुणे - हिंजवडी हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगीरी फिर्यादी यश नागेश मळगे वय ३० व्यवसाय...

घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास गोंदिया पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : फिर्यादी कु. भाग्यश्री रमन मेश्राम 25 वर्ष, रा.पी.पी. कॉलेज रोड, आंबेडकर वार्ड, सिंगलटोली गोंदिया ही रात्र...

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पाणपोईचा शुभारंभ…

उपसंपादक - रणजित मस्के नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत...

डोंबिवली पोलीसानी केली एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका…

उपसंपादक-रणजित मस्के डोंबिवली :डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र 139/23 भा द वि क.363 मधील 14 वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने...

महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे ईद निमित्त मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छां…

उपसंपादक-राकेश देशमुख महाड: दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी महाड midc पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इसाने कांबळे व चांडावे येथील मुस्लिम...

आध्यात्माबरोबर प्रबोधन…जागरूक व जबाबदार नागरिक निर्माणासाठी संवाद…

उपसंपादक-रणजित मस्के नवी मुंबई: रविवार दि. २३.०४.२०२३ रोजी ०१.०० ते १.३० वा. गुरू सिंग सभा, गुरुद्वारा, बेलापूर, नवी मुंबईसर्व धर्म...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार संदेश पालकर यांना प्रदान

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा २०२३ मधील चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार...

सातारा पोलीसांची कारवाई कराड उंब्रज परिसरातील टोळीने दरोडा, जबरी चोरी करणारे सराईत ०३ इसम तडीपार

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणारे टोळीचा प्रमुख १)...

श्री झोलाई देवी भक्त निवास इमारतीचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले व प्रविण जाधव साहेब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन…

प्रतिनिधी-रेश्मा माने महाड: श्री झोलाई देवी भक्त निवास - इमारत भुमीपुजन सोहळ्यासाठी आज उपस्थित असलेलें महाड माणगांव व पोलादपूर तालुक्याचे...

माणगांवमध्ये ६ म्हैस जातीच्या जणांवराची तस्करी करून अवैध वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या माणगांव पोलिसांनी मुसक्या

प्रतिनिधी:-सचिन पवार माणगांव :-माणगांव तालुक्यातील काही वर्षी सुरु असलेल्या पाळीव प्राण्याची तस्करी करून कत्तल ह्या गोष्टीना पुन्हा सुरुवात झाल्याची घटना...

रिसेंट पोस्ट