Surakshapolicetimes

गावठी पिस्तूल विकणारा संशयित मराठे ताब्यात…

एका तरुणाला स्वस्तात गावठी पिस्तूल विकून गेल्या २१ दिवसांपासून फरारी असलेल्या सराईत गुंडाला आयुक्तालयाच्या खंडणीविरोधी पथकाने सिडकोतून जेरबंद केले.योगेश रघुनाथ...

जांब ता. वाई येथे विक्रीसाठी आणलेल्या ५३ हजार ७६० रुपये किमतीच्या अवैध देशी दारूसह ८ लाख ३ हजार ७६० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त…

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी जिल्हयातील अवैध दयाविरुद प्रभावी कारवाया करून त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत...

२ खुनांच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीस फलटण शहर पोलीस ठाणे यांनी केले जेरबंद

फलटण शहर पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री शंकर पाटील यांनी वरीष्टांचे मागदर्शनाखाली व सहकारी अधिकारी अमलदार यांचेशी...

महीलांशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन व फसवणूक करणाया

महीलांशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन व फसवणूक करणाया आरोपींचा दिल्ली येथे शोध घेउन अटक शिवाजीनगर...

ठाणे पोलिस आयुक्तांच्याहस्ते एपीआय सुनील तारमळे पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित…

महाराष्ट्र दिनी ठाणे पोलिस आयुक्त जय जीत सिंह यांच्याहस्ते पोलिस महासंचालक पदक प्रदान करून एपीआय सुनील तारमळे यांना सन्मानित करण्यात...

राज्यातील व परराज्यातील दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह, ३१ मोटारसायकली चोरी करणा-या टोळी विरुध्द पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची धडक कारवाई…

सोलापूर:पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत पंढरपुर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेचे उद्देशाने मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर...

खोपोलीत अपघात करुन पळुन गेलेल्या ट्रक चालकाचा शोध सुरु…

उपसंपादक-रणजित मस्के खोपोली: दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी दुपारी बारा 12:55 मिनिटाचे सुमारास द्रुतर्गती मार्गावरील मुंबई लेन वर खोपोली एक्झिट...

मोबाईलचा वापर शिक्षणासाठी करा डॉ. विशाल माने यांचे आवाहन

उपसंपादक - रणजित मस्के नवीमुंबई :- मोबाईलचा वापर हा मनोरंजनासाठी नव्हे, तर शिक्षणासाठी करावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक डॉ....

रिक्षा व मोटारसायकल चोरी करणा-या दोन ओरापीतांना डोंबिवली पोलीसांनी अटक करुन एकुण ९५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत…

उपसंपादक -रणजित मस्के डोंबिवली :दिनांक :- २०/०४/२०२३ रोजी रात्रौ ०८:०० वाजता ते दिनांक २१/०४/२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा. दरम्यान फिर्यादी...

साताऱ्यात खुनाच्या गुन्हयात तीन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा : श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा...

रिसेंट पोस्ट