वाकी आदिवासीवाडी येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी विद्यार्थी हिला सर्पदंश झाल्याचे समजतात शिक्षकांच्या प्रसंगावधानामुले विद्यार्थीनीचा वाचला जीव…..
प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव रायगड माणगांव :-माणगांव तालुक्यातील वाकी आदिवासीवाडी येथील इयत्ता ४ थीमध्ये शिकणारी मंजूला हरेश मुकणे हिला सर्पदंश...
