करमाड पोलिसांची कामगिरी २ दिवसांत १६०० कि.मी. प्रवास अन आरोपी व अल्पववयीन मुलीस नर्मदा नदीत पोहून घेतले ताब्यात …
उपसंपादक-रणजित मस्के औरंगाबाद:- अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेलेल्या शिक्षकाला करमाड पोलिसांनी अखेर नेमवार ता. हंडिया, भोपाळ येथून अटक केली...
