इरसाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे
उपसंपादक-रणजित मस्के अलिबाग:- इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्य युध्दपातळीवर सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा...
