Surakshapolicetimes

चांदिवलीत साईकृपा सदगुरु फाऊंडेशन तर्फे झाडे लावा निसर्ग वाचवा अभियानांतर्गत झाडे वाटप…

संपादक- दिप्ती भोगल चांदिवली : रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी चांदिवली संघर्ष नगर येथे सकाळी 11 :30 वाजताच्या सुमारास...

शाहुपुरी गुन्हेप्रकटीकरण शाखेकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या इसमा कडुन 1 कोयता, 2 सुरे. मोबाईल व मोटारसायकल असा 29000/- रू. चा मुद्देमाल जप्त.

उसपादक - रणजित मस्के सातारा :- सातारा शहरामध्ये धारदार शस्त्रे विक्री बाळगणे व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत मा....

सत्तुराने वार करून खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने 02 तासाचे आत केले जेरबंद.

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- दि. 05/08/2023 रोजी सकाळी 11.15 वा.चे सुमारास मौजे कुमठे ता. जि. सातारा येथे गुन्ह्यातील...

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या अपघातग्रस्त वाहनातून, किंमती 44, हजार 220/- रूपयांची दारू जप्त, गुन्हा नोंद पो. ठाणे आमगाव पोलीसांची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 04/08/2023 चे 22.45 वाजता दरम्यान पोलीस निरिक्षक श्री. युवराज हांडे,...

अंबड पो. स्टे मधील घरफोडीच्या ८ गुन्हयातील पाहीजे असलेला सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात.

उपसंपादक - रणजित मस्के नाशिक :- मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडलेल्या...

धाक दाखवुन जबरी चोरी करणा-या ०२ आरोपीतांना २४ तासाचे आत अटक

उपसंपादक - रणजित मस्के मुंबई :- दि. २८/०७/२०२३ रोजी मेघवाडी पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे श्री. अरूण कुमार बिंन्द, वय...

युगा फाऊंडेशन आणि पुणेकर प्रतु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व लय भारी पुणेरी यांच्या सहकार्याने पुणे गौरव पुरस्कार 2023 मोठ्या उत्साहात संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे : युगा फाउंडेशन आणि पुणेकर प्रतू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व लय भारी पुणेरी यांच्या सहकार्याने पुणे...

निष्काळजीपणे विद्युत करंट लावून मरणास कारणीभूत ठरणाऱ्या विरूद्ध गुन्हा नोंद, एकास अटक, पो. ठाणे आमगाव पोलिसांची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक २७/०७/२०२३ रोजी मौजा मानेगाव, गडमाता मंदीराजवळील जंगलात एक व्यक्ती पडून...

जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सातपुर पोलीसांनी जेरबंद करूनत्याचेकडून ३१ मोबाईल फोन हस्तगत केले

उपसंपादक - रणजित मस्के नाशिक- सातपुर :- सातपुर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ. भाग्यश्री राजेंद्र मुरकूटे, वय-३१ वर्षे, रा. देवगड...

मोटारसायकल चोरीचे ०५ गुन्हे उघडकिस आणून ०५ मोटारसायकल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना यश

उपसंपादक - रणजित मस्के पालघर :- पालघर जिल्ह्यात चालु वर्षात वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. त्यातील आरोपीत निष्पन्न नव्हते. मोटारसायकल...

रिसेंट पोस्ट