पोलीस ठाणे – रावणवाडी पोलीसांची कारवाई :- अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने बंदिस्त करून वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल, एकुण 25 गोवांशिय जनावरे, 3 वाहणे असा एकुण 16 लाख, 25 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हददीत अवैधरित्या धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे...
