Surakshapolicetimes

गहाळ झालेले मोबाईल फोन विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांनी नागरिकांना केले परत …

प्रतिनिधी- अक्षय कांबळे विरार: गहाळ झालेले मोबाईल फोनचा तपास करुन एकुण ०१,८४,०००/- रुपये किंमतीचे १९ मोबाईल फोन नागरिकांना विरार पोलिस...

सांगटोली येथील जनाधर्मा आधारगृह मध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा…

उपसंपादक: राकेश देशमुख पनवेल: दिनांक : १५ ऑगस्ट २०२३. पनवेल सांगटोली गावातील जनाधर्मा आधारगृहामध्ये १५ ऑगस्ट ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड २१९ तर्फे वाळकेश्वर -सिमला हाऊस- नेपियनसी रोड-कमला नेहरू उद्यान-बाबुलनाथ येथे स्वातंत्र्य दिन साजरा ….

संपादक- दिप्ती भोगल वाळकेश्वर: मंगळवार १५ ऑगस्ट २०२३रोजी ७६ व्या स्वतंत्र दिनानिमित्त *मनसे जनसंपर्क स्थान , २४० वाळकेश्र्वर रोड, पाटील...

१५ ऑगस्ट २०२३ रोजी मलबार हिल विधानसभेतील सर्व पोलीस बांधवाना मिठाई वाटप …

संपादक- दिप्ती भोगल मलबार हिल: आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी हिंदुस्थानच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनसे नेते, माजी...

७७ वा स्वातंत्र दिवस मनसे जनहित कक्ष व विधी विभाग मलबार हिल विधानसभे तर्फे साजरा…

संपादक- दिप्ती भोगल गिरगांव : टप्पा पहिला मनसे जनहित कक्ष व विधी विभाग, मलबार हिल विधानसभेच्यावतीने भारताचा ७७ वा स्वातंत्र...

ट्रक चालकास गावठी कट्टा दाखवून लुटणाऱ्या टोळीस औरंगाबाद गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासात ठोकल्या बेड्या …

उपसंपादक-रणजित मस्के औरंगाबाद: ट्रक चालकास गावठी कटटा दाखवून लुटणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीण यांनी 48 तासात केली...

ठाणे जिल्हा ऑटो- रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे १५ ऑगस्ट २०२३ मोठ्या उत्साहात साजरा…

संपादक- दिप्ती भोगल ठाणे : ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या वतीने आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात...

साताऱ्यात पाटखळ माथा येथे कॅनॉल मध्ये मिळुन आलेल्या बेवारस प्रेताची ओळख पटवुन त्यावरून तीन संशयितांना ताब्यात घेवुन अटक- सातारा तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडक कारवाई…

सातारा जिल्ह्यात दरोड्यातील चोरीस गेलेली रक्कम पोलीसांनी केली परत…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- दि.२८/०५/२०२३ रोजी रात्री १२.१० वा. चे सुमारास मौजे काशिळ ता. जि. सातारा गावचे हदीत...

मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत अर्नाळा व नालासोपारा पोलीस ठाणे तर्फे सायबर जनजागृती उपक्रम संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के अर्नाळा: मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अर्नाळा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये सायबर गुन्हयांचे अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम...

रिसेंट पोस्ट