Surakshapolicetimes

समाजविघातक बोगस पत्रकार एम.के.अन्सारीवर कारवाई करण्यासाठी म.पोलीस बॉईज संघटनेचे मनीष जयस्वाल पालघर जिल्हाध्यक्ष यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल…

उपसंपादक-रणजित मस्के पालघर: महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी यांनी पालघर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अर्जानुसार सध्या पालघर जिल्ह्यात पोलिसांची प्रतिमा खराब...

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांनी सराईत गुन्हेगारास 3 महिन्या पर्यंतच्या कालावधीकरीता गोंदिया जिल्ह्यातून केले हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, पोलीस ठाणे दवणीवाडा परिसरातील मौजा-बघोली येथील सराईत गुन्हेगार जाबदेणार - दिलीप...

सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथे विविध कामांचे भुमीपुजन व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मंजुरी आदेशाने व मा. श्री. अशोक बनकर, अपर...

पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे स्व. राजीव गांधी, यांचे जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार व सदभावना दिवसाची प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्रान्वये रविवार दिनांक...

चारचाकी वाहनातील बॅटरी चोरी करणा-या चोरट्यास अटक, गोंदिया शहर पोलीसांची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : दिनांक 13/08/ 2023 रोजी चे 19.00 वा. ते दिनांक 14/08/ 2023 रोजी चे 07.30 वा. दरम्यान...

अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल एकुण 17 गोवंशीय जनावरे (म्हशी, रेडे,) यांची सुटका, किंमती 18 लाख 40 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई…

नंदूरबार जिल्हा झाला अमली पदार्थ मुक्त!महाराष्ट्रातील ठरला पहिला जिल्हा; विद्यार्थ्यांसह शेकडो जणांनी घेतली प्रतिज्ञा…!

उपसंपादक - रणजित मस्के नंदूरबार: नंदूरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त घोषित झाला असून अमली पदार्थ मुक्त घोषित होणारा हा महाराष्ट्रातील...

सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित उपक्रम, “संवाद- तक्रारदारांशी”…!

उपसंपादक-रणजित मस्के सातारा : गुरुवार दि. १७ ऑगस्ट २०२३ रोजी सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक, सातारा, अपर पोलीस अधीक्षक,...

शेतीच्या हिस्सा करिता पत्नीने पतीची विहीरीत ढकलुन केली हत्या…पतीने विहीरीत आत्महत्या केल्याचा केला बनाव… शिवुर पोलीसांनी 72 तासात उलगडले हतेचे कोडे …

उपसंपादक-रणजित मस्के वैजापुर: दिनांक 13/8/2023 रोजी सांयकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे शिवुर हद्यीतील हिलालपुर पारोळा शिवारातील शेत गट क्रमांक...

जुगार अड्डयावर छापा घालुन ३,०८,९४० रुपयांच्या मुद्देमालासह ७ लोकांवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो, यांची अवैध धंद्यांवर कारवाई…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- उंब्रज पोलीस टीमची कारवाई. करणेबाबत उंब्रज पोलीस ठाण्यास दिले सुचनाप्रमाणे कारवाई करणेत आली आहे....

रिसेंट पोस्ट