निर्दयतेने बंधिस्त केलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात सालेकसा पोलीसांंना मोठे यश एकुण 17,लाख 60,000/- रुपयाचा मुददेमाल जप्त..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांनी आगामी कालावधीत साजरे...
